अंजोर फाऊंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने पोलिसांना एन ९५ मास्क व सॅनिटायझर चे वाटप
May 17, 2021आपली मायबोली
शहरात वाढती पोलीस कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता तसेच या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून अतिशय महत्वाचे कार्य करणारे आपले पोलीस कर्मचारी यांना अंजोर फाऊंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. अतुलदादा समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सौ. सुप्रिया ताई समर्थ व ट्रस्ट चे इतर सभासद यांच्या उपस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर व सांगवी येथील पोलीस स्टेशन मध्ये भेट देऊन एन ९५ मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
या कार्यात ‘दामिनी’ पथकाच्या विशेष अधिकारी सौ. सविता महांगरे तसेच भारती विद्यापीठ स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ कळसकर व सहकारनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेंद्र कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.
“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम
AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.
“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.
स्वराज जंगम ( रा. पसुरे, ता. भोर ) हा 5 वर्षांचा मुलगा असून त्याला जन्मजात रक्ताचा कर्करोग आहे. सध्या स्वराज वर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे उपचार सुरू आहेत. स्वराज वर Bone Mar
परमेश्वराची उत्तम कलाकृती म्हणजेच स्त्री. खरच खुप आनंदित आणि उत्साहात असणार भगवंत त्यावेळेस, म्हणुन तर इतके सारे भावभावना त्याने स्त्री मध्ये मांडून ठेवल्या आहेत. पहावं ते नवलच! प्रेम, जिव्हाळा, आपलेप
Comment here